The Laws of Nature – (Marathi)

प्रकृतीचे नियम
प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि तंतोतंत विरुध्द अशी प्रतिक्रिया असते
भीक मागा, चोरी करा किंवा कर्ज काढा, लाच द्या किंवा फसवणूक करा. कसेही करून पैसे कमवा आणि मजेत रहा.
कधी आपण थांबून हा विचार केला आहे का की काहीही करून पुढे जाण्याच्या या आंधळ्या शर्यतीत, आपल्या कर्मांसाठी आपल्याला जबाबदार ठरवले जाईल की नाही?
हे नियम तोडू शकत नाही. केवळ कृष्णभावनाभवित मनुष्यच प्रकृतीच्या नियमांपलीकडे जाऊन शाश्वत सुख प्राप्त करू शकतो.

40.00

In stock

SKU MRT034 Category Tag

Description

×