Description
सोळाव्या शतकात होऊन गेलेले अवतारी पुरुष व भक्तियोगाचे महान प्रचारक ‘श्रीचैतन्य महाप्रभू’ यांचे विस्मयजनक व कुतूहलपूर्ण जीवनचरित्र, त्यांनी निर्माण केलेली व जोपासलेली भक्ती परंपरा आणि त्यांचे प्रमुख पार्षद यांचे संक्षिप्त वर्णन ‘श्रीचैतन्य भागवत’ या ग्रंथात आहे. चैतन्य महाप्रभुंनी आपल्या दैवी (ईश्वरी) शिकवणीने आध्यात्मिक संकल्पनेचे (धारणेचे) पुनरूज्जीवन केले. त्यांच्या कालातील शिकवणुकीचे तरंग (पडसाद) आजमितीसही सर्वांना प्रभावित करताना दिसत आहेत. त्यांचा प्रत्येक घनिष्ठ अनुयायी (पार्षद) आपापल्या परीने एक महान संत होता. चैतन्य महाप्रभूच्या अशा प्रमुख नित्य पार्षदांचे जीवनचरित्र व त्यांच्या लीला या चरित्रातून वाचकांसमोर प्रकाशमान होत आहेत.
Reviews
There are no reviews yet.